Latest News फ्रान्सचे अध्यक्ष यांनी वाहिली दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली – महासंवाद 17 February 2026 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - मुंबई, दि. १७: फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना हॉटेल ताज महल पॅलेस येथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन उपस्थित होत्या. 0000 संध्या गरवारे/विसंअ - Advertisement -