विधान परिषद कामकाज – महासंवाद

विधान परिषद कामकाज – महासंवाद
- Advertisement -

विधान परिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

मुंबई, दि.२४: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून सदस्य  चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड आणि सुनिल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले.

००००००

एकनाथ पोवार/स.सं.

- Advertisement -