राज्यपालांचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच लोकभवन येथे कर्तव्य बजावीत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार देखील उपस्थित होते.

    000

    - Advertisement -