Bank of India Bharti 2025 | BOI Bharti 2025 @Apply Now

    Bank of India Bharti 2025 | BOI Bharti 2025 @Apply Now
    - Advertisement -

    Bank of India Bharti 2025 | BOI Bharti 2025 @Apply Now

    Bank of India Bharti 2025: Bank of India has the following new vacancies and the official website is www.bankofindia.co.in. This page includes information about the Bank of India Bharti 2025, Bank of India Recruitment 2025, Bank of India Vacancy 2025, and Bank of India 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 15/11/25

    बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये विविध पदांच्या 115 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :












    एकूण: 115 जागा

    पद क्रमांक पदाचे नाव जागा
    1 चीफ मॅनेजर / Chief Manager 15
    2 सिनियर मॅनेजर / Senior Manager 54
    3 लॉ ऑफिसर / Law Officer  02
    4 मॅनेजर / Manager 44

    Eligibility Criteria For BOI Recruitment 2025

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
    1 B.E./B.Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 05/07 वर्षे अनुभव 28 ते 40 वर्षे
    2 B.E./B.Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 03/05 वर्षे अनुभव 28 ते 37 वर्षे/25 ते 35 वर्षे/27 ते 38 वर्षे
    3 विधी पदवी (LLB) + 04 वर्षे अनुभव 25 ते 32 वर्षे
    4 B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA किंवा CA / ICWA / MBA (Finance) + 02/03/05 वर्षे अनुभव 23 ते 35 वर्षे /27 ते 35 वर्षे

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 01 ऑक्टोबर 2025 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): Gen/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD: 175/- रुपये] 

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.bankofindia.co.in

    How to Apply For Bank of India Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bankofindia.bank.in/career/recruitment-notice या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • अर्ज 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरु होतील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.bankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 20/03/25

    बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये अप्रेंटिस पदांच्या 400 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2025 28 मार्च 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 400 जागा

    पदाचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    अप्रेंटिस / Apprentice कोणत्याही शाखेतील पदवी. 400

    Eligibility Criteria For Bank of India Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी, 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : General/OBC/EWS: 800/- रुपये [SC/ST/महिला: 600/- रुपये, PWD: 400/- रुपये] 

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा

    Official Site : www.bankofindia.co.in

    How to Apply For Bank of India Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nats.education.gov.in/ या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2025 28 मार्च 2025 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.bankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 10/03/25

    बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये विविध पदांच्या 180 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 मार्च 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 180 जागा

    पद क्रमांक पदाचे नाव जागा
    1 चीफ मॅनेजर / Chief Manager 21
    2 सिनियर मॅनेजर / Senior Manager 85
    3 लॉ ऑफिसर / Law Officer 17
    4 मॅनेजर / Manager 57

    Educational Qualification & Age Limit For BOI Bharti 2025

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
    1 (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA +  07/08 वर्षे अनुभव 40/42/45 वर्षांपर्यंत
    2 (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 05 वर्षे अनुभव 37/38/40 वर्षांपर्यंत
    3 (i) विधी पदवी (LLB) + 04 वर्षे अनुभव 32 वर्षांपर्यंत
    4 (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 03 वर्षे अनुभव 32/34/35 वर्षांपर्यंत

    Eligibility Criteria For Bank of India Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयोमर्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : General/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD – 175/- रुपये] 

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.bankofindia.co.in

    How to Apply For Bank of India Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/boiofeb5/ या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 मार्च 2025 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.bankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 25/12/24

    बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये “अंतर्गत लोकपाल” पदाच्या 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पत्राद्वारे किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पदाचे नाव जागा
    अंतर्गत लोकपाल / Internal Ombudsman 01

    Eligibility Criteria For Bank of India Recruitment 2024

    शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria):

    • अर्जदार हा बँक ऑफ इंडियाशिवाय इतर कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय क्षेत्र नियामक संस्था (NBSP / NBFC / CIC) यांचा सेवानिवृत्त किंवा कार्यरत महाव्यवस्थापक (General Manager) दर्जाचा अधिकारी असावा.
    • उमेदवाराकडे किमान 7 वर्षांचा अनुभव असावा. (बँकिंग, नॉन-बँकिंग फायनान्स, रेग्युलेशन, सुपरव्हिजन, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम, क्रेडिट माहिती, ग्राहक संरक्षण)

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया जाहिरात पाहावी).

    वयोमर्यादा (Age Limit): 

    • उमेदवाराचे वय नियुक्तीच्या तीन वर्षांच्या कालावधीच्या समाप्तीपूर्वी 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
    • 01 डिसेंबर 2024 पर्यंत वयोमर्यादा 67 वर्षे असावी.

    अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मुख्य महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, मानव संसाधन विभाग,भरती विभाग 9 वा मजला, स्टार हाऊस, प्लॉट सी-5, “जी” ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई 400 051

    अर्ज पाठविण्यासाठी Email ID पत्ता :  [email protected].

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.bankofindia.co.in

    How to Apply For Bank of India Recruitment 2024 :

    • या भरतीकरिता पत्राद्वारे किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे.
    • अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.bankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 27/03/24

    बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये “अधिकारी” पदाच्या 143 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 143 जागा

    पदाचे नाव जागा
    अधिकारी / Officers 143

    Eligibility Criteria For Bank of India Recruitment 2024

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

    शुल्क : 850/- रुपये [SC/ST/PWD – 175/- रुपये]

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.bankofindia.co.in

    How to Apply For Bank of India Recruitment 2024 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bankofindia.co.in/career या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.bankofindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :











    👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
    🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

    आपले वय मोजण्याकरिता

    Age Calculator

    जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

    Official WhatsApp Channel

    सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

    वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

    सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

    येथे क्लिक करा

    सर्व नवीन जाहिरातींसाठी

    NMK (येथे क्लिक करा)

    जिल्हा नुसार जाहिराती

    येथे क्लिक करा

    नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी “www.MahaNMK.com” या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

    - Advertisement -