![]()
GMC Chandrapur Bharti 2025: GMC’s full form is Government Medical College Chandrapur, GMC Chandrapur Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.gmcchandrapur.org. This page includes information about GMC Chandrapur Bharti 2025, GMC Chandrapur Recruitment 2025, and GMC Chandrapur 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
जाहिरात दिनांक: 16/12/25
कर्मवीर मा. सा. कन्नमवार, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय [Government Medical College, Chandrapur] चंद्रपूर येथे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी पदांच्या 132 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2025 (05:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
एकूण: 132 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | कनिष्ठ निवासी / Junior Resident | 55 |
| 2 | वरिष्ठ निवासी / Senior Resident | 77 |
Eligibility Criteria For GMC Chandrapur Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार.
वयाची अट : नमूद नाही.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर – येथे विद्यार्थी आन्यापना विभाग.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gmcchandrapur.org
How to Apply For GMC Chandrapur Recruitment 2025 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2025, संध्याकाळी 05:00 पर्यंत आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.gmcchandrapur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired Recruitments
जाहिरात दिनांक: 06/12/23
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय [Government Medical College, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या 06 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 06 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्राध्यापक (चिकित्सालयीन) / Professor (Clinical) | 04 |
| 2 | सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) / Associate Professor (Clinical) | 02 |
Eligibility Criteria For GMC Chandrapur Recruitment 2023
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | एम.डी. / डीएनबी / एम.एस. / एमडीएस |
| 2 | एम.डी. / डीएनबी / एम.एस. |
वयाची अट : 69 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 1,85,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gmcchandrapur.org
How to Apply For GMC Chandrapur Recruitment 2023 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://103.48.51.163/DMER_REC/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 डिसेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.gmcchandrapur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 07/08/23
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College, Chandrapur] चंद्रपूर येथे सहायक प्राध्यापक पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 ऑगस्ट 2023 आहे व मुलाखत दिनांक 09 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 05 जागा
| पदांचे नाव | जागा |
| कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident | 05 |
Eligibility Criteria For GMC Chandrapur Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहा.
शुल्क : 200/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.
मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gmcchandrapur.org
How to Apply For GMC Chandrapur Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 ऑगस्ट 2023 आहे.
- इच्छुक उमेदवाराने दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.gmcchandrapur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात दिनांक: 21/07/23
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Government Medical College, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या 81 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 81 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident | 62 |
| 2 | वरिष्ठ निवासी / Senior Resident | 19 |
Eligibility Criteria For GMC Chandrapur Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता : 01) महाराष्ट्र आयुर्विज्ञान परिषद व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांनुसार. 02) बंधपत्रीत उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल. 03) महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल यांच्याकडे (Valid MMC Registration) नोंदणी असणे आवश्यक.
शुल्क : 200/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.
मुलाखतीचे ठिकाण : मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
शुद्धिपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा
Official Site : www.gmcchandrapur.org
How to Apply For GMC Chandrapur Recruitment 2023 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2023 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.gmcchandrapur.org या वेबसाईट वर दिलेली आहे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
Age Calculator |
||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
Official WhatsApp Channel |
||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
येथे क्लिक करा |
||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
येथे क्लिक करा |
||||
|
|
|||||

















WhatsApp