![]()
Nashik Fireman Recruitment 2025: Nashik Municipal Corporation, Nashik Mahanagarpalika Fireman Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.nmc.gov.in. This page includes information about the Nashik Fireman Bharti 2025, Nashik Fireman Recruitment 2025, and Nashik Mahanagarpalika Bharti 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
जाहिरात दिनांक: 11/11/2025
नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग [Nashik Mahanagarpalika Fireman Bharti] मध्ये चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन), फायरमन (अग्निशामक) पदांच्या 186 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 डिसेंबर 2025 (11:55 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel
Also Read: Nashik Mahanagarpalika Bharti 2025: नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती
एकूण: 186 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | चालक-यंत्र चालक/वाहन चालक (अग्निशमन) / Driver – Machine Operator/Vehicle Driver (Fire Fighting) | 36 |
| 2 | फायरमन (अग्निशामक) / Fireman | 150 |
Eligibility Criteria For NMC Nashik Fireman Recruitment 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | (i) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असल्यास प्राधान्य. (iii) वाहनचालक या पदावर किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव |
| 2 | (i) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक (ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पुर्ण केलेला असावा. |
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी, 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. – 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ- 900/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र).
शारीरिक पात्रता:
| पद क्रमांक | पुरुष | महिला |
| उंची | 165 सेमी | 157 सेमी |
| छाती | 81 सेमी, फुगवून 05 सेमी जास्त | – |
| वजन | 50 KG | 46 KG |
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmc.gov.in
How to Apply For Nashik Municipal Corporation Fire Department Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html या वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 डिसेंबर 2025 (11:55 PM) आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
Age Calculator |
||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
Official WhatsApp Channel |
||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
येथे क्लिक करा |
||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
येथे क्लिक करा |
||||
|
|
|||||

















WhatsApp