नवी दिल्ली, दि. 24 : साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची, माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे माध्यमांना दिली.
नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली साखर व सहकार संबधित विविध विषयांवर महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे...
धुळे
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता
0
मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ...
मुंबई दि. 19 : विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाच्या बांधकामास गती द्यावी. नवीन क्रीडा संकुलासाठीची आवश्यक मान्यतेसंदर्भात प्रशासकीय कार्यवाही गतीने करण्याची सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.
मुंबई येथील क्रीडा विभागाकडील मैदाने, स्टेडियम, जागा – खेळपट्टीबाबत तसेच राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा विभागाअंतर्गत खेळाडूंसाठी उपलब्ध क्रीडा संकुल,...
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
१३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर लिपिक-टंकलेखक)” (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक,...
धुळे
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
0
मुंबई, दि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम काँगेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
श्री.मुनगंटीवार म्हणाले की, हे माध्यम दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा की नकारात्मक हे आपल्या...
मुंबई, दि. 19 :- कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.
मुंबईच्या अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांनाजे. जे. रुग्णालयात १५ मे पासून...
धुळे
अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव व प्रलंबित मोबदला तत्काळ द्या – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार – महासंवाद
0
नागपूर, दि. 1 : 1992 पासून आजतागायत 20 वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. तरीही टाकळघाट व इतर 16 गावांतील शेतकऱ्यांना अजूनही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे व तत्काळ या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यास प्रलंबित मोबदला द्यावा, असे स्पष्ट निर्देश पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी...
धुळे
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता – महासंवाद
0
सोलापूर, दि. 25( जिमाका):- श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा प्रशासनाने तयार केलेला आहे. या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मान्यता असून हा आराखडा 27 जुलै 2023 रोजी शासनाला सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने मुंबई येथून दूरदृश्य...
धुळे
पुराच्या पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशन सुरु करण्याबाबत नियोजन करा
0
पूर परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात चांगले काम; जिल्ह्यात आपत्कालीन सूचनांसाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टिमचा प्रभावी वापर
कोल्हापूर दि. 10 : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थती उद्भवल्यास याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. शहरी व ग्रामीण भागातील नागरी वस्तीमधील पुराच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पंपिंग स्टेशन सुरु करता येतील याचा विचार होऊन यासाठी नियोजन करावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या...
वर्धा, दि.4 (जिमाका) : अनेक दिव्यांग बांधव त्यांच्या अडचणींमुळे नोंदणी करु शकत नाही किंवा शिबिरात येऊ शकत नाही. असे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र पर्यायाने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे गावपातळीवर दिव्यांग व्यक्तींची माहिती गोळा करुन त्यांना ओळखपत्राचा लाभ द्या, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
देवळी येथे दिव्यांग व्यक्तींची तपासणी करुन त्यांना वैश्विक ओळखपत्राचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपरिषदेच्या...
सातारा, दि.26 : शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर आज खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील व विविध विभागाचे अधिकारी यांनी शहीद जवान सुरज शेळके यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
शहीद सुरज शेळके...
धुळे
नझूल भाडेपट्टा जमिनीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
0
नझूल भाडेपट्टा जमिनीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
नागपूर, दि.21: नागपूर आणि अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर नझूल जमिनी भाडेपट्ट्यावर देण्यात येत आहेत. नझूल भाडेपट्ट्याचे हस्तांतरण, व्यापारात बदल, शर्ती भंग आणि नियमितीकरण याबाबत नागरिकांना येणाऱ्या अडचणी आदी समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून या अनुषंगाने एक विशेष बैठक घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...
नवी दिल्ली, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) डॉ राजेश अडपावार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार...
मुंबई, दि.22 : मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना सुविधा निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन वेगाने निर्णय घेत आहे. शहराचे सौंदर्यीकरण वाढविणे, अधिकाधिक मुलभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यामुळेच चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत सुरु करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. यापुढील काळातही अशाच मुलभूत आणि सकारात्मक कामांवर आमचा भर...
धुळे
नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे – महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
0
अमरावती दि. 1 (विमाका): लंपी प्रतिबंधक लसीकरण राज्यात व्यापक प्रमाणात सुरू असून पशुधनाच्या मृत्युत घट होत आहे. विभागात लसीकरणाचा वेग वाढवून कार्यवाही पूर्ण करावी. त्याचप्रमाणे, नुकसानग्रस्त पशुपालकांना तत्काळ अर्थसाह्य मिळवून द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.
मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांची विभागस्तरीय आढावा बैठक महसूलभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते....
सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगारदेखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.
राज्याच्या पर्यटन विभागाने नुकतेच...
पुणे, दि.१७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर आयोजित पवनाथडी यात्रेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली आणि सहभागी बचत गटांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार उमा खापरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी महापौर माई ढोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, महिला स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत समाजाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. महिला बचत गटांना प्रशिक्षण...
धुळे
श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा किल्ल्याच्या जतन, संवर्धनासाठी आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
मुंबई, दि. 4 :- नव्या पिढीला आपला समृद्ध इतिहास माहिती होणे गरजेचे असून त्यादृष्टीने श्री जोतिबा मंदिर व परिसर तसेच पन्हाळा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे श्री जोतिबा मंदिर व परिसरातील विकासाबाबत तसेच किल्ले पन्हाळ्याच्या संवर्धनासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विनय कोरे, प्रधान सचिव डॉ. राजगोपाल...
धुळे
विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
0
मुंबई दि, २४:- राज्यातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा, त्यांना कार्यस्थळी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम पुढील वर्षापासून नियमितपणे राबविले जाणार आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून दरवर्षी विभाग स्तरावर आणि राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात विभाग स्तरावर होणाऱ्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी २५ लाख...
मुंबई, दि. २९:- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
बीड जिल्ह्यातील दामुनाईकतांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष २०२२साठीचे हे पुरस्कार...