कामगार आयुक्तालयाची निरीक्षक गट-क परीक्षा एमपीएससीने घेतलेली नाही – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत कामगार आयुक्तालयातील निरीक्षक गट-क सरळसेवा पदासाठी २९ व ३० जुलै २०२६ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे विधान समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे.

    या संदर्भात संबंधित परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे.

    0000

    शैलजा पाटील/स.सं.

     

     

     

     

    - Advertisement -