ब्रिटनचे राजकुमार विल्यम यांची धर्मा प्रॉडक्शनला भेट – महासंवाद

    - Advertisement -


    मुंबई, दि. १८ : ब्रिटनचे राजकुमार विल्यम यांनी अंधेरी येथील धर्मा प्रॉ़डक्शनला भेट दिली. राजकुमार विल्यम यांचे चित्रपट दिग्दर्शक करण जोहर यांनी स्वागत केले. यावेळी सिने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    0000

    वंदना थोरात/विसंअ

    - Advertisement -