
मुंबई, दि. १९ : इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव घनश्याम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.
००००
मोहिनी राणे/स.सं.
- Advertisement -

WhatsApp